अपाचे काउंटी (ॲरिझोना)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अपाचे काउंटी (ॲरिझोना)

अपाचे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉन्स येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६६,०२१ इतकी होती.

या काउंटीचा बव्हंश भाग नवाहो राष्ट्र आणि फोर्ट अपाचे इंडियन रिझर्वेशनमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →