नवरा माझा नवसाचा २

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नवरा माझा नवसाचा २ हा २०२४ चा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. २००४ मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल यात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आणि जावई म्हणून हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →