नवनीत गौतम हे भारतातील खूप प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. तसेच जयपूर पिंक पॅंथर्स साठी २०१४ साली कर्णधार म्हणूनही ते खेळले. २०१५ साली झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये दुखापतीमुळे जास्त सामने खेळू शकले नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवनीत गौतम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?