जसवीर सिंग हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. प्रो कबड्डी लीग मधेही ते जयपूर पिंक पॅंथर्स संघासाठी खेळतात. २०१५ मध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये ते जयपूर पिंक पॅंथर्स संघाचे कर्णधार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जसविर सिंग
या विषयावर तज्ञ बना.