नवग्रह स्तोत्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नवग्रह स्तोत्र

आकाशातील आपल्या सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे. नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचिले आहे. यात सूर्यमालेतील नवग्रहांचे वर्णन आहे. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशात्राच्या प्रगतीचा अंदाज येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →