नलेश पाटील (जन्म : पालघर, २९ जानेवारी, इ.स. १९५४; - मुंबई, ७ सप्टेंबर, २०१६) हे मराठी भाषेतील एक कवी होते. ते आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीद्वारे पहाडी आवाजात कविता सादर करत असत. झाडे, पाने, फुले, घरटी, पक्षी, आभाळ, ऊन, पाऊस, समुद्र, बदलणारे ऋतू अशा निसर्गदत्त घटक हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नलेश दत्तात्रेय पाटील
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?