नरीमन पॉईंट हे समुद्रात घुसलेले दक्षिण मुंबईतील एक भूशिर आहे. पूर्णपणे इमारती व रस्ते असलेल्या या भागात अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. याला काँग्रेस नेते खुर्शीद नरिमन तथा वीर नरिमन यांचे नाव दिलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नरीमन पॉइंट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.