चिखलदरा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चिखलदरा

चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला किचकदरा असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. हे सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.



येथेच वनविभागाचे वनपाल प्रशिक्षण केन्द्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →