भीमकुंड (नीळकुंड म्हणूनही ओळखले जाते) हे एक नैसर्गिक जलस्त्रोत आणि पवित्र स्थान आहे. चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या बाजूला दरीच्या सुरुवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात.
महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.
भीमकुंड (चिखलदरा)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!