आचार्य नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ - १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.
त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
नरहर अंबादास कुरुंदकर
या विषयावर तज्ञ बना.