नजमुल हुसैन शान्तो

या विषयावर तज्ञ बना.

नजमुल हुसैन शान्तो

लॉर्ड नजमुल हुसेन शांतो (बंगाली: নাজমুল হুসেন শান্ত; जन्म २५ ऑगस्ट १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →