नगरपालिका

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात.



अशा नगरपालिका/परीषदेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची अथवा नगरसेवकांची एक सभा असते.

तिच्या प्रमुखांना नगराध्यक्ष असे म्हणतात.

नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते.



या परिषदांच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला नगरसेवक म्हणतात. हा शब्द आचार्य अत्र्यांनी सुचवला.

आधीचा शब्द नगरपिता (City father) होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →