मुसलमान

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुसलमान

इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा फारसी भाषेतील शब्द असून, मूळ अरबी शब्द मुस्लिमपासून तो तयार केलेला आहे. त्याचा अर्थ "अल्लाहला शरण जाणारा", म्हणजेच अल्लाहने कुराणद्वारे जे जे आदेश दिले आहेत, ते मनोभावे मानणारा (आज्ञाधारक) असा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →