धारावी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबईमधील प्रभाग आहे. धारावीचे क्षेत्रफळ २.३९ चौ.कि.मी. असून मतदार लोकसंख्या २०१९ विधानसभा निवडणुकीत २,४९,७३२ होती.
मुंबईतील प्रभाग जी/ उत्तर मध्ये धारावी स्थित आहे. तसेच, मुंबई शहरामध्ये असल्याने शासकीय कामे फोर्ट येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून चालतात.
धारावी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?