धनत्रयोदशी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे, जो नेपाळ आणि भारतात साजरा केला जातो. धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते.

यादिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी, समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले. ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात, क्रमशः शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो. तो देवांचा वैद्य मानला जातो. धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →