एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला " द्वंद्ववाद " असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते.असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच ' द्वंद्ववाद ' असे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्वंद्ववाद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.