देवेश शाक्य

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

देवेश शाक्य

देवेश शाक्य हे भारतीय राजकारणी आहेत. ते उत्तर प्रदेशातील एटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत व ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंग यांचा पराभव केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →