देवेंद्रकुमार जोशी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

देवेंद्रकुमार जोशी

ॲडमिरल देवेंद्रकुमार जोशी (जन्म ४ जुलै १९५४) हे अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. ते भारतीय नौदलात ॲडमिरल होते आणि ३१ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारून भारतीय नौदलाचे २१ वे नौदल प्रमुख म्हणून काम केले. ते पाणबुडीविरोधी युद्धात तज्ज्ञ आहेत. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी अपघातांच्या मालिकेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, व अशा प्रकारे राजीनामा देणारे पहिले भारतीय नौदल प्रमुख बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →