देवीसिंह रणसिंह शेखावत हे एक भारतीय शेतकरी आणि राजकारणी आहेत. शेखावत हे माझी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती होते. त्यांनी यापूर्वी राजस्थानचे पहिले गृहस्थ आणि अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवीसिंह रणसिंह शेखावत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.