देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे - ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुयांमध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात. ब्रिटिश डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवी (रोग)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?