डांग्या खोकला (Whooping Cough) हा संसर्गजन्य रोग आहे. बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणाऱ्या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणाऱ्या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्याने देखील हा रोग पसरतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डांग्या खोकला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?