एडवर्ड जेन्नर हे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. यांनी देवी रोगावर संशोधन केले आणि लसीचा शोध लावला. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरण पद्धतीचा जनक म्हणले जाते. लसीकरणाची इलाज पद्धत जेन्नर यांच्या मुळेच जग प्रसिद्ध झाली, आणि तेव्हापासूनच वेगवेळ्या आजारानं पासून वाचण्यासाठी लसीकरणाचा वापर केला जाऊ लागला. एकाध्या अजारा विरोधी लस दिल्यानंतर त्या आजरा विरुद्ध शरीर लढ न्यास सक्षम होते व तो आजार लस घेतलेल्या माणसाला काहीच इजा पोहचऊ शकत नाही. उदा. पोलिओची लस
त्यांच्या काळात १० % ब्रिटिश लोक देवी रोगाने मारले जात.खेळ्यांन मध्ये तर या रोगाच दुषप्रभाव अधिकच भयावह होता कारण गावं मध्ये आणि खेड्यान मध्ये हा रोग सहज पसरायचा. खेड्यान मध्ये २० % जनता या रोगाने ग्रासित होती.
एडवर्ड जेनर
यामागील विज्ञान आणि इतिहास.