देवदास (कादंबरी)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

देवदास ( बांग्ला: দেবদাস ) ही शरच्चंद्र चटर्जी (उर्फ शरच्चंद्र चटोपाध्याय) यांनी लिहिलेली एक बंगाली प्रणय कादंबरी आहे. या पुस्तकातील पार्वतीचे पात्र जमीनदार भुवन मोहन चौधरी यांच्या खऱ्या आयुष्यातील दुसऱ्या पत्नीवर आधारित होते. असेही म्हणले जाते की, लेखकाने या गावाला भेटदेखील दिली होती. काही सुत्रांच्या माहितीनुसार मूळ गावाचे नाव हातीपोटा होते.

या कथेत प्रेमींचा दुःखद त्रिकोण आहे, ज्यामध्ये देवदास हा विरहातील एक पुरातन प्रेमी, पारो हे त्याचे बालपणीचे निषिद्ध प्रेम; आणि चंद्रमुखी, एक सुधारित गणिका यांचा समावेश आहे.

देवदास हा विविध चित्रपटांमध्ये तब्बल २० वेळा आणि एकल गाण्यांसाठी ५ वेळा पडद्यावर रूपांतरित झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →