देवता हा श्रीपाद डोंगरे लिखित आणि कमलाकर तोरणे दिग्दर्शित १९८३ चा मराठी प्रणय चित्रपट आहे. या चित्रपटात सुधीर दळवी मुख्य भूमिकेत असून प्रकाश इनामदार, माया जाधव, आशा काळे, पद्मा खन्ना, विजू खोटे आणि महेश कोठारे या कलाकारांचा समावेश आहे. ५ जुलै १९८३ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला.
₹२ कोटींच्या खर्चात बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ₹१ कोटी कमावले. चित्रपटातील गाणी खूप गाजली.
देवता (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.