देवजीभाई तांडेल (जन्म १० डिसेंबर १९५०, दमण) हे भारताच्या ९व्या , १०व्या लोकसभा आणि १२व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी दमण आणि दीवच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवजीभाई तांडेल
यामागील विज्ञान आणि इतिहास.