दुसरा राज वोडेयार (२६ मे, १६१२ - ८ ऑक्टोबर, १६३८) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा अकरावा राजा होता. हा १६३७-३८ अशी जेमतेम दोन वर्षे सत्तेवर होता. हा पहिल्या राज वोडेयारचा चौथा मुलगा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुसरा राज वोडेयार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?