दुलीप प्रसन्ना समरवीरा (फेब्रुवारी १२, १९७२ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. तो १९९३ ते १९९५ सालांदरम्यान श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ कसोटी व ५ एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने खेळणारा आघाडीचा फलंदाज होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुलीप समरवीरा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?