दुआन योंगपिन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दुआन योंगपिंग (चिनी : 段永平 ; पिनयिन : Duàn Yǒngpíng ; जन्म १९६१) हा एक चीनी अब्जाधीश उद्योजक आणि विद्युत अभियंता आहे. हे सुबोर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री कॉर्पोरेशन (माजी सीईओ) आणि बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप (सध्याचे अध्यक्ष) या दोन्ही संस्थांचे संस्थापक आहेत. २०१८ च्या हुरून चायना रिच लिस्टनुसार दुवानची एकूण संपत्ती $१.५ अब्ज होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →