पाश्चिमी विभागीय परिषद ही एक भारतीय विभागीय परिषद आहे. हिच्यात ज्यात पश्चिमी भारताच्या गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या राज्यांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सल्लागार समिती असलेल्या सहा विभागांमध्ये या राज्यांच्या गट करण्यात आला होता. राज्य पुनर्रचना कायदा ,१९५६ च्या भाग-IIIच्या अंतर्गत पाच विभागीय परिषदा स्थापन झाल्या.
पश्चिमी विभागीय परिषद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.