पूर्व विभागीय परिषद ही एक भारतीय विभागीय परिषद आहे. हिच्यात बिहार, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल ही पूर्वेकडची राज्ये आहेत.
या राज्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सल्लागार समिती असलेल्या सहा विभागांमध्ये या राज्यांचे गट करण्यात आले आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ च्या भाग-IIIच्या अंतर्गत पाच विभागीय परिषद स्थापित केल्या गेल्या.
पूर्व विभागीय परिषद
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.