आपल्या सुर्यकुलात असणारा सुर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे. अशा आपल्या सुर्याएव्हढ्या अंदाजे सुमारे १०० अब्ज ता-यांच्या समुहास आकाशगंगा असे म्हणतात याचा आकार प्रचंड मोठा असतो. अशा अंदाजे सुमारे १०० अब्ज आकाशगंगांच्या समुहास "दिर्घीका" असे म्हणतात. आणी अशा १०० अब्ज दिर्घीका या ब्रम्हांडात असण्याची शक्यता आहे. यावरून ब्रम्हांड किती प्रचंड मोठे आहे याची कल्पना येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीर्घिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!