देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवयानी दीर्घिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!