दीपा गोवारीकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

दीपा गोवारीकर (जन्म : १२ ऑक्टोबर, १९३४) या मराठीतील एक लेखिका आहेत. बी.ए. झालेल्या दीपा गोवारीकर यांची ११हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विनोदी लेखनासाठी त्या प्रसिद्ध आहेत.

दीपा गोवारीकर यांचे शालेय शिक्षण कराडच्या नूतन मराठी शाळेतून झाले. त्या शाळेतून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये त्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →