दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुणे, महाराष्ट्र येथील एक खासगी रूग्णालय आहे. या रुग्णालयाचे क्षेत्र ६ एकर असून ९०० खाटांची क्षमता आहे. हे रुग्णालय मराठी नाट्य अभिनेते, नाट्यसंगीत गायक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नावावर आहे. पुण्यातील प्रथम मानवी दूध बँक या रुग्णालयात स्थापन करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (पुणे)
थोडक्यात पण महत्त्वाचे.