दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.
पंडित दिनानाथ मंगेशकर, ह्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी , Mangeshi, गोवा.जन्म तारिक २९ डिसेंबर १९०० . त्यांच्या वडिलांचं नाव गणेश भट (भिकामभट्ट) नावथे हर्डीकर (अभिषेकी) एक लग्न झालेले कऱ्हाडे ब्राह्मण होते:47 जे मंगेशीतील देवळात पूजारी होते भट,पूजारी Mangeshi Temple जे गोव्यात आहे. त्यांच्या आई येसूबाई राणे ह्या होत्या ज्या गणेश भटांच्या प्रेमिका mistress त्या गोव्यातील कलावंत समाजातील होत्या, Devadasi community , ज्याला आज Gomantak Maratha Samaj म्हटलं जातं.जन्म मंगेशी गावातील मंगेशी गाव असल्याने, त्यांनी आपल्या तरुणाईत "मंगेशकर" हे नाव धारण केले, ज्याचा अर्थ ते "मंगेशी गांवचे". मंगेश हे गावातील देवाचे म्हणजेच महादेवाचे नाव असल्याने,गावाचेही नाव मंगेशी Mangeshi Temple.
देवदासी असल्याने,येसूबाई ह्या नावाजलेल्या गायिका होत्या. पंडित दिनानाथांच्या वडिलांचं मुळ आडनाव हर्डिकर होतं,त्यांच्या वडिलांचं नियमित अभिषेक वाहण्याचं काम होतं (ritual bathing). ते नित्य मंगेशी देवस्थानात भटजी म्हणून सेवा करायचे,म्हणून त्यांचे नाव अभिषेकी म्हणूनही प्रख्यात झाले.:{{{1}}}
त्यांचेच नातू हे व कायदेशीर मूलाचे बळवंतराव सुपूत्र भारतीय गायकी जितेंद्र अभिषेकी होते, जे दिनानाथांच्या सावत्र भावाचे सुपूत्र होते.
दीनानाथ मंगेशकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.