पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर इ.स. १९१६; - ११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीनदयाळ उपाध्याय
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?