हा लेख चंदौली जिल्ह्याविषयी आहे. चंदौली शहराविषयीचा लेख येथे आहे.
चंदौली जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र चंदौली येथे आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन हे मुघलसराई येथील प्रमुख रेल्वेस्थानक आहे.
चंदौली जिल्हा
थोडक्यात पण महत्त्वाचे.