दीक्षा डागर

या विषयातील रहस्ये उलगडा.

दीक्षा डागर (जन्म १४ डिसेंबर २०००) ही भारतातील एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीक्षाचे मूळ गाव हरयाणातील झज्जर आहे, मात्र ती सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये ती व्यावसायिक गोल्फ खेळाडू झाली आणि लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावणारी सर्वात कमी वयाची भारतीय आणि एकूणच फक्त दुसरी भारतीय खेळाडू ठरली. [1] कमकुवत श्रवणशक्तीसह जन्मलेल्या या गोल्फरने २०१७ च्या उन्हाळी डेफ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले. [2] २०१८ च्या आशियाई स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →