दिव्या राणा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दिव्या राणा

दिव्या राणा (२४ फेब्रुवारी, १९६६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक माजी भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. राज कपूर निर्मित राम तेरी गंगा मैली (१९८५) या चित्रपटातील भूमिकेसाठी ती विशेष ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →