दिवाकरांच्या नाट्यछटा हे पुस्तक कॉंटिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असून यात दिवाकरांच्या सर्व एक्कावन्न नाट्यछटांचा समावेश आहे. सदर पुस्तकाला रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली असून विजय तेंडुलकर यांनी प्रत्येक नाट्यछटेचे रसग्रहण केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिवाकरांच्या नाट्यछटा
थोडक्यात पण महत्त्वाचे.