दिलीपराव शंकरराव बनकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

दिलीपराव शंकरराव बनकर

दिलीपराव शंकरराव बनकर हे एक मराठी राजकारणी असून ते महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते निफाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →