दिलीपकुमार

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

दिलीपकुमार

दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ७ जुलै २०२१) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.

भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →