दिलीप रमणभाई पारीख (१६ फेब्रुवारी १९३७ - २५ ऑक्टोबर २०१९) हे भारतीय राजकारणी आणि उद्योगपती होते. २८ ऑक्टोबर १९९७ ते ४ मार्च १९९८ पर्यंत ते गुजरातचे १३ वे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते राष्ट्रीय जनता पक्षाचे राजकारणी होते.
शस्त्रक्रियेनंतर २५ ऑक्टोबर २०१९ रोजी अहमदाबादमध्ये त्यांचे निधन झाले.
दिलीप परीख
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?