दिनकर बाळू पाटील

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दिनकर बाळू उपाख्य दि.बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; - पनवेल, २४ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि.बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते. २८ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळाला "दि. बा. पाटील" यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →