दिनकर गंगाधर केळकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

दिनकर गंगाधर केळकर

दिनकर गंगाधर केळकर (१० जानेवारी, १८९६ - १७ मार्च, १९९०) हे एक भारतीय लेखक, संपादक, कला संग्राहक आणि इतिहासकार होते. यांनी पुण्यामध्ये उभारलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक वस्तुसंग्रहालय आहे. त्यांनी अज्ञातवासी या टोपणनावाने लेखन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →