दामोदर धर्मानंद कोसंबी

या विषयावर तज्ञ बना.

दामोदर धर्मानंद कोसंबी

दामोदर धर्मानंद कोसंबी (३१ जुलै, इ.स. १९०७ - २९ जून, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी गणितज्ञ व इतिहाससंशोधक होते. यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला . बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक धर्मानंद दामोदर कोसंबी हे यांचे वडील होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →