दानियेला हंटुचोवा (स्लोव्हाक: Daniela Hantuchová) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या हंटुचोवाने एकेरी क्रमवारीत पाचवा क्रमांक गाठला होता. चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची मिश्र दुहेरी अजिंक्यपदे पटकावण्याचा विक्रम करणारी ती जगातील केवळ पाचवी महिला टेनिस खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दानियेला हंटुचोवा
या विषयावर तज्ञ बना.