क्रिस्टिना कुचोव्हा (स्लोव्हाक: Kristína Kučová; २३ मे १९९०, ब्रातिस्लाव्हा) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत २६४व्या स्थानावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रिस्टिना कुचोव्हा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?