आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराधी नागरिकांना व्यवस्थेच्या विरोधात धमकी देणे किंवा समाजामध्ये भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे 'दहशतवाद' होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दहशतवाद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?