दयानंद सोपटे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दयानंद रघुनाथ सोपटे हे एक भारतीय राजकारणी आणि मांद्रे विधानसभा मतदारसंघाचे गोवा विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी ह्या मतदारसंघातून २०१७ (काँग्रेस) आणि परत २०१९-पोटनिवडनूकीत (भाजप) विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →